political

महायुतीचे अधिकृत उमेदवार आम. शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची सांगोला येथे शुक्रवारी जाहीर सभा.

सांगोला / प्रतिनिधी : –

राज्यात शिवसेना ,भारतीय जनता पार्टी ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष , रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, रयत क्रांती संघटना या पक्षांची महायुती आहे. 253 सांगोला विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारार्थ शुक्रवार दिनांक १५ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी २ वाजता सांगोला शहरातील न्यू इंग्लिश स्कूल शेजारील पटांगण वासुद रोड ‌सांगोला येथे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची विजयी संकल्प सभा आयोजित केली आहे. तरी या सभेसाठी सांगोला शहर व तालुक्यातील तसेच भाळवणी गटातील महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी व मतदार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!